आमच्याबद्दल

About LaginManager

महाराष्ट्रातील लग्न व इव्हेंट उद्योगासाठी तयार करण्यात आलेले एक सर्वसमावेशक डिजिटल व्यासपीठ.

"Where tradition meets digital innovation."

Our Overview

लग्नाच्या नियोजनात सुलभता आणि विश्वास.

Lagin Manager.com हा महाराष्ट्रातील लग्न व इव्हेंट उद्योगासाठी तयार करण्यात आलेला एक सर्वसमावेशक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार व्हेंडर्स शोधणे सोपे होते.

लग्नाच्या तयारीत येणाऱ्या गुंतागुंतीला आम्ही स्मार्ट सर्च आणि योग्य फिल्टर्सद्वारे सोडवले आहे, जेणेकरून तुमचा प्रत्येक क्षण आनंदी असेल.

The Evolution

अभिमानास्पद प्रवास

1
Vision

संकल्पना

महाराष्ट्रातील हक्काचा वेडिंग पॅनल उभारण्याची सुरुवात.

2
Growth

प्रगती

100+ पेक्षा जास्त अनुभवी व्हेंडर्सची नोंदणी आणि विश्वास.

3
Now

भविष्य

वेडिंग प्लॅनिंग क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्याचे ध्येय.

Our Services

सर्वसमावेशक सुविधा

Wedding Vendors चे विस्तृत नेटवर्क

Budget आधारित vendor search आणि comparison

Direct inquiry आणि संपर्क सुविधा

विविध categories मधील सेवा (Photographers, Decorators, Caterers, Makeup Artists, इ.)

SP

Santosh Pawar

Director & Visionary

"लहानपणापासूनच क्रिएटिव्ह थिंकिंगची ओढ आणि इव्हेंट क्षेत्रावरील प्रेमातून LaginManager चा जन्म झाला. आमचे स्वप्न प्रत्येक मराठी उद्योजकाला डिजिटल व्यासपीठ मिळवून देणे हे आहे."
12+ Years Exp

Design & Digital Marketing क्षेत्रात अनुभवी नेतृत्व.

Mission

कमी मार्केटिंग बजेट असलेल्या व्यवसायिकांना मोठी व्हिसिबिलिटी.

Raaj Madane

Global SEO Support

Pratik Mane

Digital Technical Support

निवडक आणि अनुभवी vendors

Budget-friendly पर्याय

सोपी आणि जलद शोध प्रक्रिया

वेडिंग प्लॅनिंग सपोर्ट

स्वप्नवत लग्नासाठी...

आम्ही तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी तयार आहोत.